कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत सुहासिनी अंतराला घेऊन ऑफिसमध्ये जातात. तिथे श्वेताला बघून सुहासिनी चिडते. आंत्र श्वेताशी बोलायला जाते तर ती अंतराला सगळ्यांसमोर नको ते बोलते. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre